4K आमची नवीन Car Mahindra 3X0 AX7L Petrol Automatic Top End Overview KedarVani Marathi मराठी
1.1K views5 months ago...more
गुढी पाडण्याच्या दिवशी आमच्या परिवारात समाविष्ट झाली संपूर्ण स्वदेशी आणि शक्तिमान गाडी - Mahindra 3X0 AX7L Petrol Automatic.
या चलचित्रात मी आमच्या गाडीची बेसिक फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सांगितली आहेत.
चार चाकी गाडी विकत घेण्याच्या विचारात असलेल्या आपल्या दर्शकांना या चलचित्राचा खूप लाभ होईल.
आमच्या वाहिनीवरील Imdian Cars नावाच्या प्लेलिस्टमध्ये भविष्यात या गाडीची फिचर्स समजावून सांगणारी अनेक चलचित्र येतील. त्यांचाही लाभ घ्यावा ही विनंती आहे.
#kedarvani_marathi #kedar_pooja_pravas
#mahindra #xuv #3xo #AX7L #petrol #Automatic #Features #Specifications #Marathi
Comments19unfold_more
👆👌👍🙏Up Next For You