मारुती स्तोत्र - भीमरुपी महारुद्रा, स्वर - केदार के Bhimrupi Mahrudra KedarVani Marathi, Hanuman Bhakti
2.9K views1 week ago...more
श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्री भीमरूपी स्तोत्र |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये बलोपासनेला चालना देण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी या मारुती स्तोत्राची रचना केली होती. या स्तोत्राचे दैनंदिन सायंकाळी पठण केल्याने भूत प्रेत मंत्र तंत्र बाधा दूर होतात तसेच आपले स्वास्थ्य उत्तम राहते.
कृपया या चलचित्राला लाईक करा, एक टिप्पणी करा, शेअर करा आणि आपल्या KedarVani Marathi वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करा ही विनंती आहे.
बजरंग बली की जय !!!
जय श्रीराम !!!
🙏🕉️🚩🕉️🙏
#Hanuman #Maruti #Stotra #Mantra #हनुमान #मारुती #Marathi #मराठी #भक्ति #Bhakti
Comments16unfold_more
जय हो बजरंगबली की जय श्री राम 👏Up Next For You