4K Watch, अमृतेश्वर मंदिर (रतनवाडी) भंडारदरा भाग-०२ Amruteshwar Temple Bhandardara Part - 2 KedarVani Marathi
1.7K views2 months ago...more
अमृतेश्वर मंदिर (रतनवाडी भंडारदरा) चा हा दूसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण मंदिर समोरून बघायला आरंभ केला होता आणि मागच्या बाजूपर्यंत गेलो होतो.
आता या दुसऱ्या भागामध्ये आपण मंदिर मागच्या बाजूने व आतील भाग बघणार आहोत. मंदिराचा सभामंडप अत्यंत दर्शनीय आहे, तो या भागात आपल्याला बघायला मिळेल.
आपल्याला विनंती आहे की, कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा व Thanks चे बटन दाबून आम्हाला प्रोत्साहन द्या.
धन्यवाद !!!
#अमृतेश्वर #Amrutrshwar #Ratanwadi #KedarVani #Bhandardara #भंडारदरा #
#hinduplacesofworship
#ancient_Temple #प्राचीन केदारवाणी
Comments20unfold_more
👌👌🙏🙏Up Next For You