लक्ष्मी नारायण मंदिर कशेळी कोकण LaxmiNarayan Temple Kasheli Kokan, KedarVani Marathi
3.2K views1 month ago...more
कोकणामध्ये पावस च्या अगदी जवळ असलेल्या कशेळी गावामध्ये असलेले हे अतिशय प्राचीन आणि सुंदर मंदिर बहुतांश लोकांना माहीत नसते.
या मंदिरामध्ये आपल्याला लाकडामध्ये केलेले सुंदर नक्षीकाम बघायला मिळते.
कृपया हे चलचित्र शेवटपर्यंत पहा एक टिप्पणी करा अधिकाधिक लोकांना शेअर करा आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करा की तुम्हाला नम्र विनंती आहे.
#LaxmiNarayan #Laxmi #Narayan #Ratnagiri #Ancient_Temple #Kedar_Vani
Comments20unfold_more
https://theworldpremium.com/s/qZND2jTUp Next For You