4K विश्वेश्वर मंदिर पावस रत्नागिरी Vishveshwar Temple Pavas Ratnagiri सुंदर लाकडी नक्षीकाम KedarVani Marathi
1.6K views2 months ago...more
पावस मधील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराच्या मागे असलेले हे अतिशय सुंदर लाकडी नक्षीकाम असलेले विश्वेश्वर मंदिर अतिशय दर्शनीय आहे.
या मंदिरात दुर्लभ असे लाकडात केलेले नक्षीकाम पहावयास मिळते.
कृपया या चलचित्राला लाईक करा, एक टिप्पणी करा, शेअर करा आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करा ही विनंती आहे.
#Vishveshwar #विश्वेश्वर #Pavas #रत्नागिरी #पावस #रत्नागिरी #KedarVani_Marathi
Comments35unfold_more
sir वीडियो अपलोड नहीं हो रहाUp Next For You