2K शाकंभरी देवी शक्तीपीठ, नागेवाडी सातारा, Shakambhari devi, महाराष्ट्रातील एकमेव, KedarVani Marathi
1.3K views5 months ago...more
शाकंभरी मातेच्या भारतातील सहा शक्ती पीठांपैकी महाराष्ट्रात असलेले हे एकमेव असे शाकंभरी मातेचे प्राचीन मंदिर आहे.
आपल्या बऱ्याच लोकांची शाकंभरी कुलदेवता असते पण बऱ्याचशा लोकांना हे स्थान माहिती नसल्याने बहुतेक सर्व लोक बदामी येथील शाकंभरी मातेच्या दर्शनासाठी जातात.
शाकंभरी माता आपली कुलदेवता असेल तर कृपया हे चलचित्र आपल्या कुळातील अधिकाधिक लोकांशी सामायिक करा ही विनंती आहे.
--------------
#kedarvani_marathi
#शाकंभरी
#शाकंभरी_देवी_स्तोत्र
#Shakmbhari
#Shakmbhari_devi_Stotra
#बदामी
#बनशंकरी
#Mandar_Khaladkar_guruji
#मंदार_खळदकर_गुरुजी
#kedarkhaladkar
#Kedar_Seeker_सनातन_संस्कार
#KecarVani
Comments16unfold_more
सुंदर 👌👌👌Up Next For You