4K अमृतेश्वर मंदिर रतनवाडी भंडारदरा Amruteshwar Mandir Bhandardara KedarVani Marathi मराठी EP.01
1.4K views4 months ago...more
Ancient temple - भंडारदरा धरणाच्या जवळच रतांगडच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडी नावाच्या दुर्गम गावात हे अमृतेश्वराचे सुंदर प्राचीन मंदिर आहे.
आपण स्वतःचे वाहन घेऊन या ठिकाणी एक छान सहल करू शकता कारण रतनगड, भंडारदरा व कळसूबाई परिसराच्या अभयारण्यात हे मंदिर आहे.
नागर आणि भूमिज शैलीमध्ये बांधलेल्या ह्या मंदिरात पाहण्यासारखे खूप काही आहे, म्हणूनच आम्ही या मंदिराची २ चलचित्र बनवत आहोत. हा त्यातील पहिला भाग आहे. आपल्याला विनंती आहे की या मंदिराचे आमचे पुढील चलचित्र पण अवश्य पहा.
-----------
#kedarvani_marathi
#अमृतेश्वर #amruteshwar
#भंडारदरा #रतनगड #रतनवाडी
#कळसूबाई #प्राचीन_मंदिर
#templetourism #hindutemples
#fort #महादेव_मंदिर #ratangad
#ratanwadi #bhandardara #bhandar
Comments16unfold_more
बहुत ही सुंदर चलचित्र है❤️🙌Up Next For You