त्रिदल प्राचीन मंदिर उमरगा - ०२ Ancient Shiva Temple Oomarga Maharashtra Kedarvani Marathi
2.3K views1 week ago...more
नमस्ते दर्शक हो
याआधीच्या चलचित्र मध्ये आपण उमरग्याचे प्राचीन शिवमंदिर अर्धे पाहिले होते.
या दुसऱ्या भागामध्ये आपण उरलेले मंदिर बघणार आहोत.
कृपया या चलचित्र ला लाईक करा एक टिप्पणी करा अधिकाधिक लोकांना शेअर करा आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करा ही विनंती आहे.
#Mahadev #महादेव #Temple #Ancient #Hindu #हिंदू #Sanatan #सनातन #KedarVani #Marathi #मराठी
Comments13unfold_more
ओम नमः शिवाय 🙏🚩 हर हर महादेव 🙏🙏👌👏Up Next For You