TTIU-024 मसबाबा ०२४ 12 & 12 I Understood Alcoholics Recovery Spiritual Program Only For Alcoholics
963 views5 months ago...more
📘 Twelve & Twelve I Understood 📘
म्हणजेच
📘 मला समजलेले बारा आणि बारा 📘
Part - 024 ( TTIU024)
🙏📘🎤📘🙏
भाग - TTIU-024 मसबाबा - भाग चोवीस
वेळ - 46.17 मिनिटे
सातवी पायरी भाग - 3
सातवी पायरी आश्वासने, फायदे, आवश्यकता, काय करायचे आणि काय नाही इत्यादि आणि सातवी पायरी समाप्ती.
🙏📘🎤🅰🅰🎤📘🙏
ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
तुमची या भागाची प्रतिक्रिया Apna Tube वर कॉमेंटमध्ये लिहा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा.
Apna Tube वरील कोणत्याही भागाच्या लिंक्स तुम्ही इतर सदस्यांना पाठवू शकता.
माझ्या अन्य दोन वाहिन्यांना सुद्धा सबस्क्राईब करावे ही विनंती आहे.
🙏📘🎤📘🙏
Comments9unfold_more
उत्तम प्रस्तुतिUp Next For You