महाराष्ट्रातील म्हसवड हे सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे तिथे सिध्दनाथ चे प्राचीन मंदिर आहे या मुळे अनेक वर्षांची परंपरा आहे सिध्दनाथ चे दिवाळी मैदान म्हसवड जुनीच परंपरा आहे ती आज तितक्याच जोमाने जोपासली जाते हे बघा छायाचित्रे आहे #diwali #vilog #video #terndig
Open In App