4K निमगाव खंडोबा मंदिर राजगुरुनगर Nimgaon Khandoba Mandir Rajgurunagar, KedarVani Marathi

राजगुरुनगर पासून केवळ सहा-सात किलोमीटरवर असलेल्या दावडी निमगाव या गावी हे प्राचीन खंडोबा मंदिर आहे. या मंदिराचा इतिहासामध्ये पहिला उल्लेख ई स १४२४ साली आढळतो व त्यानंतरचा उल्लेख १७३८ साली जीर्णोद्धार झाल्याचा आढळतो. इतके जुने मंदिर पाहायला तुम्हाला नक्की आवडेल. या मंदिरात बघण्यासारखे बरेच काही आहे त्यामुळे थोडेसे चलचित्र मोठे झाले आहे. आपल्याला विनंती आहे की कृपया चलचित्र संपूर्ण शेवटपर्यंत पहावे धन्यवाद !!! ------------- #kedarvani_marathi #खंडोबा #खंडोंबामांदिर #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #राजगुरुनगर #खेड #बैलगाडा_शर्यत_खेड #khandobamandir #khandobamaharaj #Nimgav #rajgurunagar #nimgaon #बाणाई

Open In App
World Premium