श्री गणेश द्वादश नाम स्तोत्र १२१ वेळा Shri Ganesh Dwadash Naam Stotram KedarVani Marathi

|| श्री गणेश द्वादश नाम स्तोत्र || सनातन हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभकार्याच्या आरंभाला या स्तोत्राचा जप केला जातो. या छोट्याशा चलचित्रामध्ये श्री गणेशाच्या द्वादशहा नावाचा १२१ वेळेला जप केलेला आहे. आपल्या दैनंदिन उपासनेसाठी तुम्हाला याचा उपयोग होईल. जय गणेश !!! 🙏🕉️🚩🕉️🙏 #KedarVani #Ganesh #Ganpati #Marathi #मराठी #गणेश #गणपती #गजानन #स्तोत्र #Stotram

Open In App
World Premium