महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर दक्षिण सोलापूर मध्ये हत्तरसंग आणि कुडल या दोन गावांच्या मध्ये येथे भीमा आणि सीना नद्यांचा संगम (कुडल संगम) झालेला आहे; या निसर्गरम्य ठिकाणाला धार्मिक व पर्यटन दोन्ही दृष्टीकोनातून फार मान्यता आहे. याच ठिकाणी आजचे संगमेश्वर मंदिर स्थित आहे. या मंदिराच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही विशेषता पहावयास मिळतील ज्या अन्य कोठेही मिळणार नाहीत. दुर्लभ बहुमुखी शिवलिंग, त्रिदल गर्भगृह आणि भूमीवरील शिल्प या येथील विशेषता आहेत. थोडासा वेळ काढून हे चलचित्र शेवटपर्यंत पाहायलाच हवे, असे सुंदर हे मंदिर आहे. चलचित्र आवडल्यास लाइक करा, एक टिप्पणी अवश्य करा, अधिकाधिक लोकांना शेअर करा आणि आपल्या KedarVani Marathi वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करा ही विनंती आहे. 🙏 #KedarVani_Marathi #केदारवाणी_मराठी #Kudal_Sangam #Hattar_Sang #Sang
Open In App