या विश्वात कितीही ज्ञान मिळविले तरी आई वडिलांची सेवा केली तरच त्याचा लाभ मिळेल असा सुंदर विचार देणारी ही कथा बाल गोपाळांना नक्की आवडेल. आमच्या या बाल संस्कार गोष्टी मालिकेतील सर्व भागांचा लाभ घ्यावा ही विनंती आहे. #kedarvani_marathi #गोष्टी #गोष्ट #कथा #संस्कार #kedarvani #बाल_संस्कार
Open In App