Ancient temple - भंडारदरा धरणाच्या जवळच रतांगडच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडी नावाच्या दुर्गम गावात हे अमृतेश्वराचे सुंदर प्राचीन मंदिर आहे. आपण स्वतःचे वाहन घेऊन या ठिकाणी एक छान सहल करू शकता कारण रतनगड, भंडारदरा व कळसूबाई परिसराच्या अभयारण्यात हे मंदिर आहे. नागर आणि भूमिज शैलीमध्ये बांधलेल्या ह्या मंदिरात पाहण्यासारखे खूप काही आहे, म्हणूनच आम्ही या मंदिराची २ चलचित्र बनवत आहोत. हा त्यातील पहिला भाग आहे. आपल्याला विनंती आहे की या मंदिराचे आमचे पुढील चलचित्र पण अवश्य पहा. ----------- #kedarvani_marathi #अमृतेश्वर #amruteshwar #भंडारदरा #रतनगड #रतनवाडी #कळसूबाई #प्राचीन_मंदिर #templetourism #hindutemples #fort #महादेव_मंदिर #ratangad #ratanwadi #bhandardara #bhandar
Open In App